जालना: मनोज जरांगे यांच्यावर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची जहरी टीका; “उपोषणस्थळी सीसीटीव्ही लावा”ची मागणी..
मराठा आरक्षण आ
Jalna, Jalna | May 17, 2026 मनोज जरांगे यांच्यावर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची जहरी टीका; “उपोषणस्थळी सीसीटीव्ही लावा”ची मागणी.. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांना उधाण; ओबीसी राजकीय आरक्षण संपवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा.. आज दिनांक 17 रविवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या विरोधात ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी जहरी शब्दांत टीका करत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गंभीर आरोप केले आहेत. “जरांगे हे गोधडीत काजू खाणारे गोध