भोसरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सुरु असलेल्या गुंडगिरी, भ्रष्टाचार व कर्जबाजारीपणा या संदर्भात मडके फोडून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.
हवेली: भोसरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर नागरीकांनी महापालिकेतील भ्रष्टाचार, गुंडगिरीचे प्रतीकात्मक मडके फोडले - Haveli News