पुणे शहर: पुण्यात लवकरच धावणार अत्याधुनिक डबल डेकर इलेक्ट्रिक बस.
Pune City, Pune | Sep 16, 2025 पुण्यात लवकरच डबल डेकर इलेक्ट्रिक बस धावणार आहे. स्विच कंपनीने तयार केलेली ही वातानुकूलित बस दुमजली असून 60 आसन क्षमता व 25 प्रवाशांची उभी राहण्याची सोय अशी एकूण 85 प्रवाशांची क्षमता आहे. पहिल्या टप्प्यात पीएमपीच्या ताफ्यात दहा बसांचा समावेश करण्यात येणार आहे. बसची उंची 4.75 मीटर, रुंदी 2.6 मीटर व लांबी 9.5 मीटर आहे. आधुनिक सुविधा असलेली ही संपूर्ण एसी बस प्रवाशांसाठी आरामदायी ठरणार आहे. तब्बल दोन कोटी रुपयांपर्यंत किंमत असलेली ह