जालना: वॉरंटी काळात ग्राहकाला दणका; कंपनीला ग्राहक आयोगाचा चपराक.
सदोष इन्व्हर्टर बदलण्यास नकार देणाऱ्या पॉलीकॅब कंपनीला फटका
Jalna, Jalna | Apr 19, 2026 वॉरंटी काळात ग्राहकाला दणका; कंपनीला ग्राहक आयोगाचा चपराक. सदोष इन्व्हर्टर बदलण्यास नकार देणाऱ्या पॉलीकॅब कंपनीला फटका; ग्राहकाला भरपाई देण्याचे आदेश.. वॉरंटीच्या नावाखाली फसवणूक चालणार नाही; कंपन्यांना ग्राहक आयोगाचा कडक इशारा”.. वॉरंटीच्या अटींचा भंग करणे हे ग्राहकांच्या हक्कांचे गंभीर उल्लंघन असून, ग्राहक आयोगाचा हा निर्णय कंपन्यांसाठी कठोर इशारा, नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश एस. धन्नावत..