जालना: मि तुला बुटाडाने मारीन",भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षांची कृषी सहाय्यकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ,
कृषी सहाय्य
Jalna, Jalna | Jun 1, 2026 मि तुला बुटाडाने मारीन",भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षांची कृषी सहाय्यकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, कृषी सहाय्यक वैयक्तिक लाभाच्या योजनेचा फायदा देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करत असल्याचा आरोप.. दिनांक 1 सोमवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने कृषी सहाय्यकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिलीय.ही शिवीगाळ करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.ज्या शेतकऱ्यांचे कृषी विभागाने बिलं अपलोड केलेले न