Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कोरपना: जिल्हा परिषद पंचायत समिती आढावा बैठक भाजपची संपन्न

Korpana, Chandrapur | Nov 2, 2025
कोरपणा राजुरा विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात दोन नोव्हेंबर रोज रविवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान पंचायत समिती नगर परिषद व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका संदर्भात कोरपणा जिवती राजुरा येथे आढावा बैठक पार पडली यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते