जालना: लाडक्या बहिणींच्या अडचणींसाठी ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष रुपम घुगे आक्रमक; महिला बाल विकास कार्यालय गाठले
Jalna, Jalna | May 18, 2026 जालना : जिल्ह्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेतील महिलांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष रुपम घुगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला व बाल विकास विभागाला भेट दिली. यावेळी महिलांना केवायसी प्रक्रियेदरम्यान होत असलेल्या त्रासाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना केवायसीसाठी विविध कागदपत्रे आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर रुपम घुगे यांनी थेट महिला व बाल विक