हिंगोली: भाऊराव पाटील निवास येथे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर शिंदे गटात होणार प्रवेश
हिंगोली काँग्रेस पक्षाचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे लवकरच शिवसेना शिंदे मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आज दिनांक दहा ऑक्टोबर रोजी १२ वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. भाऊराव पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत आपल्या कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून ते कार्यकर्त्यांसह, आता ते शिंदे गटात अधिकृत पक्षप्रवेश करणार आहेत.