लोहा: वडगाव शिवारात खड्ड्यातील पाणी का घेऊन जात आहेस म्हणून दोघा भावांनी मिळुन पिता पुत्राच्या डोक्यात मारून केली गंभीर दुखापत
Loha, Nanded | Sep 11, 2025
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे वडगाव शिवार येथे दि ६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी नऊच्या सुमारास यातील आरोपी १)...