नागपूर ग्रामीण: राशन धारकांना तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना, तुमचेही राशन होऊ शकते बंद बघा काय म्हणाले पालकमंत्री
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला यादरम्यान ज्यांना गरज नाही अशांना ही राशन पुरवठा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अशातच पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिले आहे.