Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: पाझर तलाव बॅक वाटरणे शेतकरी त्रस्त, तात्काळ न्याय द्या,नसता करणार आत्मदहन,माधु पवार-शेतकऱ्याचा जिल्हा परिषद येथे इशारा

Jalna, Jalna | Jun 4, 2026
आज दिनांक 4 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजता जालना जिल्ह्यातील सामनगाव येथील शेतकरी माधू पवार यांनी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभाग प्रमुख सविता सलगार यांना इशारा दिला आहे, की मागील कित्येक वर्षापासून जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा मारत आहे,कारण त्यांची 10 ते 12 एकर जमीन तलावाच्या बॅक वाटरणे पावसाळ्याचे पाणी साचल्याने पाण्याखाली जाते, हा प्रश्न तात्काळ मारगी लावावा नासता 2 दिवसात आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जालना: पाझर तलाव बॅक वाटरणे शेतकरी त्रस्त, तात्काळ न्याय द्या,नसता करणार आत्मदहन,माधु पवार-शेतकऱ्याचा जिल्हा परिषद येथे इशारा - Jalna News