Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना पोलिसांकडून सेल्फ डिफेन्स व जनजागृती कार्यशाळेला प्रारंभ; विद्यार्थिनींना स्वसंरक्षण, पॉश कायदा व सायबरचे धडे

Jalna, Jalna | Jun 29, 2026
जालना जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी सेल्फ डिफेन्स कॅम्प व जनजागृती कार्यशाळेला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. सोमवार दि. 29 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार एम.एस. जैन इंग्लिश स्कूल येथे आयोजित या कार्यशाळेत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके, पॉश कायदा-2013, सायबर सुरक्षा, दामिनी पथकाची भूमिका तसेच आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकांची माहिती देण्यात आली. ही कार्यशाळा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
जालना: जालना पोलिसांकडून सेल्फ डिफेन्स व जनजागृती कार्यशाळेला प्रारंभ; विद्यार्थिनींना स्वसंरक्षण, पॉश कायदा व सायबरचे धडे - Jalna News