वाई: सुरूर ते कुंभरोशी या मार्गाची मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांनी केली पाहणी; गतीने काम करण्याच्या दिल्या सूचना
Wai, Satara | Aug 28, 2025
सातारा जिल्ह्यातील वाई,पाचगणी व महाबळेश्वर येथील पर्यटनवाढीच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या सुरूर ते कुंभरोशी या...