खामगाव: नातवाने आजोबाच्या कैनरा बँक खात्यातून परस्पर ४ लाख रूपये काढले
नातवाविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Khamgaon, Buldhana | Aug 18, 2025
सुटाळा बुद्रुक येथील विठ्ठल मंदिराजवळील पांडुरंग पंढरी हिरळकर (७८) यांना डोळ्याचे ऑपरेशन करावयाचे असल्याने ते १७ ऑगस्ट...