नाशिक: अंबड भागातील मुसळे चाळ, वावरे नगर येथे घरफोडी करून चोरट्यांनी ३ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरी, गुन्हा दाखल
Nashik, Nashik | Aug 23, 2025
अंबड भागातील मुसळे चाळ, वावरे नगर येथे घरफोडी करून चोरट्यांनी 3 लाख 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना...