अकोला जिल्ह्यातील आलेगाव-पातुर मार्गावर खड्डे आणि डबक्यांच्या समस्येमुळे नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर फुटला. आज ग्रामस्थांनी थेट तीन फूट खोल गटारात बसून प्रशासनाला जाग आणणारे अनोखे आंदोलन हे आंदोलन 28 तारखेला आलेगाव बंद करून करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे दरम्यान आता जिल्हा प्रशासन यावर कुठली कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे