आज दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता श्रमिक पत्रकार भोनेते पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते अमरावती जिल्हा तैलिक समितीच्या वतीने या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय पंचवटी चौक अमरावती येथे ३० डिसेंबर 2025 ला त्यांनी समाज राज्यस्तरीय उपवर वधू वर परिचय मेळावा संदर्भात विस्तृत माहिती.