नाशिक: नाशिक येथील ग्रुपला मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचा जन आक्रोश मोर्चा
Nashik, Nashik | Sep 15, 2025 राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नाशिकमध्ये आज आक्रोश मोर्चा पार पाडणार आहे या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात लक्ष वेधण्यात येणार आहे शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे खासदार सुप्रिया सुळे जयंत पाटील रोहित पवार जितेंद्र आव्हाड रोहिणी खडसे हे या मोर्चात सहभागी होणार आहे नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा आक्रोश मोर्चा होणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे आणि कांद्याला अनुदान द्यावे आणि इतर पिकांना