वर्धा: नौशाद शेख यांनी भाजप कडून केला नगरसेवक पदासाठी दाखल केला उमेदवारी अर्ज
Wardha, Wardha | Nov 17, 2025 नौशाद शेख यांनी भारतीय जनता पार्टी कडून नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नौशाद शेख हे मुस्लिम चेहरा असून भाजपने त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली नौशाद शेख यांनी त्यांच्या प्रभागात अनेक विकासात्मक कामे केली