साक्री: पिंपळनेर येथे पोलिसांकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती भर;चौकात लावण्यात आले बॅनर
Sakri, Dhule | Oct 16, 2025 पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे पिंपळनेर शहरातील सर्व सराफ व्यापाऱ्यांची बैठक आज गुरुवारी दुपारी 12 ते 12.40 या वेळेत आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत सराफ व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानांसमोर योग्य ते सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सुरक्षा रक्षक नेमणे, तसेच आपत्कालीन प्रसंगी 112 या क्रमांकावर संपर्क साधणे अशा विविध सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे यांनी दिल्या आहेत.यासोबतच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मोरया नगर येथे