Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

यवतमाळ: "हाडं गोठवणारी थंडी! यवतमाळमध्ये शेकोटींचा आधार"

Yavatmal, Yavatmal | Nov 20, 2025
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीने अक्षरशः कहर केला आहे. आज सकाळी तापमान केवळ १०.४ अंशांवर घसरलं. दिवसा उन्हं लागत असली, तरी वातावरणातला गारवा कमी होत नसल्याने अनेक नागरिक दिवसा देखील गरम कपडे वापरताना दिसत आहेत. दरम्यान, सकाळी आणि संध्याकाळी नागरिक शेकोटीचा आसरा घेत थंडीला मुकाबला करण्याचा प्रयत्न करत आहेत. यवतमाळमध्ये थंडीची ही लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

MORE NEWS