दिग्रस: दिग्रस-आर्णी बायपास रोडवर टिप्परची दुचाकीला धडक, बापलेक गंभीर जखमी, दिग्रस पोलिसांनी टिप्पर घेतलं ताब्यात
Digras, Yavatmal | Aug 26, 2025
दिग्रस-आर्णी बायपास रोडवर दि. २५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. दिग्रसकडून देऊरवाडाच्या दिशेने...