धुळे लळिंग घाटात दुचाकीला कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत तीन जण जखमी जाण्याची घटना घडलेली आहे. अशी माहिती 22 ऑक्टोंबर बुधवारी रात्री अकरा वाजून 33 मिनिटांच्या दरम्यान मोहाडी पोलिसांनी दिली आहे. लळिंग घाटात 22 ऑक्टोबर सात वाजेच्या दरम्यान दुचाकी क्रमांक एम एच 19 7080 ने पती,पत्नी लहान मुलगी जात असताना याच दरम्यान पाठिमागुन भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कार चालकाने जोरदारपणे धडक दिली.तिघे जण रस्त्यावर फेकले गेले जखमी झाले. अपघाताची माहिती न देता कारचालक पळून गेला. त्यानंतर 22