जळगाव: केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी गणरायाची विधिवत पूजा करत स्थापना
Jalgaon, Jalgaon | Aug 27, 2025
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी गणरायाची विधीवत पूजा करत स्थापना करण्यात आली...