नांदेड: मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णयावर कोणीही शंका घेऊ नये,अशोक चव्हाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालय इथे छगन भुजबळ यांना सल्ला
Nanded, Nanded | Sep 12, 2025
मराठा आरक्षणा संदर्भात शासनाने काढलेल्या जीआरनंतर ओबीसी समाजामध्ये नाराजी पसरली आहे. मंत्री छगन भुजबळ देखील नाराज...