नंदुरबार: बाह्याने शिवारात शेतातून म्हशी चोरीला, तालुका पोलिसात गुन्ह्याची नोंद
नंदुरबार तालुक्यातील बाह्याने गाव शिवारात शेतकरी पावभा पाटील यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी म्हशी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 24 सप्टेंबर रोजी दुपारी तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.