साले आलकसा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील वर्ग तीन उपकृषी अधिकारी रमेश टाकरस वय 50 वर्ष आरोपी लोकसेवक यांने आपल्या पदाचा दुरुपयोग करून पाच हजाराची लाच स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे आरोपी लोकसेवकाने तक्रारदारास रोटावेटरचे 40 हजार रुपयांचे अनुदान मंजूर करून काढून दिल्याचा मोबदल्यात दहा हजार रुपयाची मागणी केली होती त्यानुसार तक्रारदाराकडून 5000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना आज रंगेहात पकडण्यात आले कारवाई दरम्यान आरोपीच्या अंगझडतीत 6080रुपये मिळून आले ते त्यांना