आज २३ ऑक्टोबर गुरुवार रोजी सायंकाळी ७ वाजता सुमारात जुना धामणगाव येथे दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळाले माहितीनुसार दोन्ही दुचाकी भरधाव वेगात येत असताना अमोरासमोर रस्त्याच्या वळणावर समोरासमोर धडकल्या. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी धावून गेले.स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात