शेतात केलेल्या कामाचे पैसे मागणाऱ्या मजुराला रॉडने बेदममारहान केल्याची घटना मुदखेड तालुक्यात घडलीये. आज दिनांक १4 डिसेंबर रोजी कोल्हा येथील सटवा गवाले हे लक्ष्मण काळे यांच्या शेतात ऊस लागवडी साठी गेले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी मजुरीचे पैसे मागितले. पण पैसे न देता आरोपी लक्ष्मण काळे यांनी लोखंडी रॉड ने पाठीत बेदम मारहान केली पीडित मजूर सटवा गवाले यांची आज माहिती या प्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात आरोपी लक्ष्मण काळे विरोधात मारहान आणि ऍट्रॉसिटी अॅक्ट अनुसार आज रोजी