चंद्रपूर: सरदार पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आ.जोरगेवार यांच्या उपस्थितीत गुणवंत खेळाडूंचा सत्कार
Chandrapur, Chandrapur | Aug 29, 2025
तुमच्यातील प्रत्येक जण चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उंचावणारा आहे. खेळाडूंना आवश्यक संधी व संसाधन उपलब्ध करून देण्यासाठी...