मुर्तीजापूर: रामखेडा येथील चार नंबर बंधाऱ्याजवळ कंझरा येथील कमळगंगा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला
Murtijapur, Akola | Aug 31, 2025
शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या दरम्यान शेतमजूर महिला रेखा रमेश मते ही आपल्या मुली समवेत कंझरा येथे येत असताना...