पाचोरा: पाचोरा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार 1 नोव्हेंबर रोजी जाहीर करणार - आमदार किशोर पाटील यांची माहिती,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत कोणतेही क्षणी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते यासाठी शिवसेना शिंदे गटाने कंबर कसली असून पाचोरा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठीची उमेदवारी ही दिनांक 1 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यात जनतेच्या कौलावरून जाहीर करणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले असल्याची माहिती आज दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता हाती आले आहे.