खामगाव: बांधकाम कामगार योजनेचे फॉर्म भरण्यासाठी खामगाव शहरातील प्रत्येक प्रभागात फॉर्म भरून भांडी संच वाटप
बांधकाम कामगार योजनेचे फॉर्म भरण्यासाठी खामगाव शहरातील प्रत्येक प्रभागात आज दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून बांधकाम कामगार योजनेचे फॉर्म महिला पुरुष भरत आहे.हा फ्रॉम भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसून येत आहे.या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना शासनाकडून भांडी संच वाटप करण्यात येत आहे.तसेच या योजनेअंतर्गत नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळत आहे. खामगाव शहरातील ओमकारेश्वर मंदिर, यासह खामगाव शहरातील प्रत्येक प्रभागात फॉर्म भरून भांड्यांचा संच वाटप करण्यात आला.