वाशिम: आईवडिलांसोबत शेतात मदतीसाठी गेलेल्या शेलु खडसे येथील नऊ वर्षीय चिमुकल्याच्या सर्पदंशाने मृत्यू
Washim, Washim | Nov 2, 2025 रिसोड तालुक्यातील शेलुखडसे येथे 9 वर्षीय मुलाला शेतात काम करीत असताना सर्पदर्श झाल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना दि. 02 नोव्हेंबर रोजी पुढे आली. याबाबत सविस्तर असे की, शेतात कांदा लागवडीचे काम सुरू असताना कांदा भरलेल्या पिशवीच्या बाजूला दबा धरून बसलेल्या विषारी सापाने वेदांतला दंश केला.