सुरगाणा: मुंबईत झालेल्या वाद्यरंग महोत्सवात सुरगाणा तालुक्यातील वादक कलाकारांनी वेधले मुंबईकरांचे लक्ष
Surgana, Nashik | Oct 16, 2025 सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वाद्यरंग महोत्सवात सुरगाणा तालुक्यातील कलापथक व वादक कलाकारांनी पारंपारिक कला सादर करून मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या कलाकारांची भेट घेऊन कौतूक केले.