चांदूर रेल्वे: चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ ;चार जनाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका बावीस वर्षीय महिलेने चार जनाविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे ऋषिकेश शेलोकार यांच्यासोबत तिचे लग्न झाले लग्नानंतर पंधरा दिवसच चांगले वागल्यानंतर ऋषिकेश व अक्षय शेलोकार दारू पिऊन यायचे व मनाचे तू ऐकत नाही म्हणून मारहाण करत होते अक्षय शेलोकार ऋषिकेश शेलोकार व दोन महिला हे नेहमी घरात शोभत नाही असे टोमणे मारायचे व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होते अशी तक्रार सदर महिलेने पोलिसात दिली आहे तेव्हा चार जनाविरुद्ध पोलिसांनी विविध कलमाने गुन्ह