Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: छ.शिवाजी महाराज चौकात अन्न औषध प्रशासन विभागाची टीम तपासणीसाठी आली,माध्यमांचे कॅमेरे पाहताच आल्या पावली परतली

Bhokardan, Jalna | Jun 9, 2026
आज दिनांक 9 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अन्न औषध प्रशासन विभागाची टीम शहरात असलेल्या हॉटेल्स,दुध डेऱ्या व इतर ठिकाणी तपासणी करिता आली होती यावेळी याची माहिती प्रसार माध्यमांना होतच प्रसार माध्यमांचे कॅमेरे तपासणीच्या ठिकाणी आले, कॅमेरे पाहताच या अधिकाऱ्यांनी व महिला अधिकाऱ्यांनी काहीही अधिकृत माहिती देणे टाळत थेट आल्या पावली परत गेल्याची चर्चा शहरात आहे.