नगर: अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मुस्लिम महिलांचा मोर्चा
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कानपूर येथे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राजेंद्र भंडारी यांच्यावर तात्काळ कारवाई करा या मागणीसाठी मुस्लिम महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी पोलीस प्रशासनाला मागणीचा निवेदनही देण्यात आलं