वर्धा: वर्ध्यातून निलेश कीटे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात; भाजपाकडून नामांकन दाखल
Wardha, Wardha | Nov 17, 2025 शेवटच्या क्षणी अखेर वर्धा नगराध्यक्ष पदासाठी भाजपाने निलेश कीटे यांना उमेदवारी दिली असून त्यांनी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी 1 वाजताच्या सुमारास नामांकन दाखल केले. नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या तब्बल ४० उमेदवारांचेही नामांकन भाजपाकडून दाखल करण्यात आले. नामांकन दाखल करताना माजी खासदार रामदास तडस व माजी खासदार सुरेश वाघमारे यांची उपस्थिती होती. नगराध्यक्षपदासाठी दावेदारांची मोठी गर्दी असल्याने उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात विलंब झाला. पालकमंत्री पंकज भोयर यांचे निकटवर्तीय असलेल्या निलेश की