राळेगाव: मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते नागपूर येथे आदिवासी विकास विभाग प्रकल्प यांचे दोन दिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन
आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना उपक्रम व नवनवीन प्रकल्प संदर्भात सविस्तर माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या हेतूने प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यशाळेचे आयोजन नागपूर येथे आज दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते. या कार्यशाळेला राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी उपस्थिती दर्शविली होती.