महाप्रसादाच्या नावाखाली 33 हजारांची फसवणूक झाल्याची घटना गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत घटना घडल्यास अंदमान मंदिरा भंडारा असल्याचे सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे हनुमान मंदिरात भंडारा महाप्रसाद असल्याचे सांगून एका किराणा दुकानदाराकडून तब्बल 33 हजार रुपयांचा किराणामाल मागून त्याचे पैसे न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या तक्रारीवरून कार्यक्रम तपासाला सुरुवात केली आहे.