अकोला: राज्यमंत्री दर्जाचे मुकेश सारवान यांचे अकोल्यात आगमन, सर्किट हाऊस येथे वाल्मीकी समाजातर्फे स्वागत
Akola, Akola | Oct 18, 2025 राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जाचे मा. मुकेश सारवान यांचे 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता अकोला शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. यावेळी वाल्मीकी समाजातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते राज्यभर दौऱ्यावर आहेत. अकोला वैद्यकीय महाविद्यालयातील सफाई कामगार सचिन चावरे यांचे निवेदन स्वीकारून सारवान यांनी तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना त्यांनी फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी रमे