आमगाव: दिवाळी निमित्त आमगाव पोलीसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Amgaon, Gondia | Oct 16, 2025 दिवाळी सणानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेरगावी किंवा पर्यटन स्थळी जात असतात. अशा काळात नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन आमगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.सणासुदीच्या काळात अनेक घरं दिवसांदिवस बंद असतात. याचाच गैरफायदा चोरट्यांच्या टोळ्या घेतात. ते दिवसा बंद घरांची पाहणी करून रात्री किंवा दिवसा चोरी करण्याच्या घट