जालना: नगरसेवकाच्या नातलगांची गुंडगिरी? भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला; चंदनझिरा दणाणले!..
“पोलीस ठाण्याजवळच खुनी हल्ला! नगर
Jalna, Jalna | May 5, 2026 नगरसेवकाच्या नातलगांची गुंडगिरी? भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला; चंदनझिरा दणाणले!.. “पोलीस ठाण्याजवळच खुनी हल्ला! नगरसेवकाच्या भाचा-पुतण्यावर गंभीर आरोप”.. “सत्तेच्या जोरावर दहशत? तरुणाला बेदम मारहाण; आरोपींवर कारवाईची मागणी तीव्र”.. “कायद्याला आव्हान! मध्यरात्री तरुणावर हल्ला; राजकीय नातलगांवर बोट.. आज दिनांक 5 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात चंदनझिरा परिसरात मध्यरात्री घडलेल्या थरारक