मुंबई: युती करायची असेल तर आदित्य ठाकरे कडे काकांचा नंबर असेल त्यांनी फोन करवा- अमित ठाकरे मुंबईत बोलले
Mumbai, Mumbai City | Jun 5, 2025
आदित्य ठाकरे कडे काकांचा नंबर असावा म त्यांनी फोन करवा आणि बोलावे संजय राऊत जसे पुस्तकाचे प्रकाशन करता तसा युतीचा प्रस्ताव देखील पाठवावा असे आज गुरुवार दिनांक ०५ जून रोजी दुपारी १२ च्या सुमारास मनसे नेते आमित ठाकरे मनसे व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या युतीवर बोलले