बदनापूर: छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय सेवक संघाचे पार पडले पथसंचलन
Badnapur, Jalna | Oct 12, 2025 आज दिनांक 12 ऑक्टोबर 2025 वार रविवार रोजी दुपारी 2वाजता बदनापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राष्ट्रीय सेवक संघाचे शताब्दी वर्षानिमित्त पथसंचलन पार पडले आहे,या पतसंचलनामध्ये बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार यांनी सुद्धा उपस्थिती लावत शेकडो संघ कर्मचाऱ्यांनी अगदी शिस्तीत गणवेश व हातात भगवा ध्वज घेऊन ही पथसंचलन आज पार पाडले आहे.