Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: कोराडी येथे दिव्यांग बांधवांना मोफत मोटर ट्रायसिकलचे वाटप

Nagpur Rural, Nagpur | May 17, 2026
श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी तर्फे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना **मोफत मोटर ट्रायसिकलचे वाटप** करण्यात आले. या कार्यक्रमात पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित राहून गरजू लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप केले व त्यांच्याशी संवाद साधला.