औंढा नागनाथ: उखळी जवळ भरधाव दुचाकीच्या धडकेत एक गंभीर; अज्ञात दुचाकी चालकावर औंढा नागनाथ पोलीस गुन्हा दाखल
Aundha Nagnath, Hingoli | Aug 30, 2025
औंढा नागनाथ तालुक्यातील उखळी ते चिंचोली मार्गावर उखळी जवळ अज्ञात भरधाव दुचाकी चालकाने मारोती तुकाराम गायकवाड वय ८० वर्षे...