औंढा नागनाथ: जिंतूर मार्गावर धार फाटा येथे दुचाकीच्या भीषण अपघात; नांदेड जिल्ह्यातील दोघे गंभीर जखमी
Aundha Nagnath, Hingoli | Sep 11, 2025
औंढा नागनाथ ते जिंतूर जाणाऱ्या मार्गावर धार फाटा येथे भरधाव दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी डिव्हायडरला धडकली...