हिंगोली: लेखा विभागातील दोशी कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश
हिंगोली औंढा नागनाथ पंचायत समिती मधील लेखा विभागातील तब्बल 55 लाख रुपयाचा गैरव्यवहार प्रकरणी दोशी कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी दिली आहे, त्यानुसार आता चार कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल होणार असल्याचे सूत्राने आज दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता सांगितले आहे.